Dahiphale Hospital

Gallery

Events Photos

Greetings from IMA Aurangabad (Maharashtra)

Welcome all Respectable Faculties of National IMA West Zone CGP Conference.
I really appreciate all of you for accepting this invitation.
This shows your keen interest to develop team of good doctors & share your knowledge with colleagues & medical students.We already have 300 registrations up till now.This conference is hybrid type.
Delegates from Maharashtra,Goa, Gujarat & Rajasthan are attending offline & online conference.
I will share with you all subsequent details.
Kindly register for conference,it’s compalsory for all Executive Committee & CGP members.

Thank you
Regards.

Dr Sachin Phadnis
Org Chairmen & President
Dr Ujwala Dahiphale
Org Secretary & Hon Secretary
National IMA CGP West Zone Conference
IMA Abd.

Greetings from IMA Aurangabad Maharashtra branch

We are pleased to inform you that , IMA Aurangabad branch under the aegis of IMA Maharashtra state is organising National IMA CGP West zone conference On 15th & 16th October 2022 at Aurangabad .

Date :15th -16th October,2022
Venue : IMA Hall, Near Shani Mandir, Samarthnagar, Aurangabad.-431001 MH. India

MMC GRANTED 4 CREDIT POINT FOR THIS CONFERENCE

You are requested to kindly register yourself for the above event and participate in the same.

Please click below link for Register: https://forms.gle/onrgkaVcfKEPscu39

Regards ,

Organising committee,
West zone national CGP conference
IMA Aurangabad branch.

Greetings from IMA Aurangabad Maharashtra branch

We are pleased to inform you that, *INDIAN MEDICAL ASSOCIATION HEADQUARTERS,NEW DELHI
IMA HQ CGP CONFERENCE 2022
WEST ZONE
ORGANISED BY
IMA MAHARASHTRA STATE
HOSTED BY
IMA AURANGABAD BRANCH*
On 15th & 16th October 2022* at Aurangabad.(Maharashtra)
4 Credit Hours under consideration.

Please click below link for Register: https://forms.gle/onrgkaVcfKEPscu39

Regards ,

Organising Committee,
West Zone National CGP Conference
IMA Aurangabad Branch.

IMA, MAHARASHTRA STATE Mission Pink Health Presents

On occassion of World Menstrual hygiene      Date- 28-may-2022 Time: 8pm to 10 pm TEEN CARE ::  SERIES 1 On occasion of World Menstrual hygiene day 28 May. A webinar for Doctors who cares for  our adolescent girls. Mission Pink Health and IMA Aurangabad 
मिशन पिंक हेल्थ आणि इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद च्या वतीने 28 मे रोजी सायंकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत ऑनलाइन वेबिनार जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस च्या निमित्ताने घेण्यात येत आहे. सर्व महाराष्ट्रातील तज्ञ डॉक्टर, जी आपल्या किशोरवयीन मुलींची काळजी घेतात त्यांच्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक जागृकते साठी हा शेक्षणिक कार्यक्रम आहे. असे दिसून येते जगभरातील लाखो स्त्रिया आणि मुली केवळ मासिक पाळी आल्याने त्यांना बहिष्कृत करणे किंवा त्यांच्यात भेदभाव केला जातो. 2030 पर्यंत मासिक पाळी जीवनाची सामान्य भाग बनवणे गरजेचे आहे असे ने ठरवले आहे. एकत्रितपणे आपण असे जग निर्माण करू शकतो जिथे कोणतीही स्त्री किंवा मुलगी तिच्या मासिक पाळीच्या कारणास्तव मागे राहणार नाही. डॉक्टरांसाठी विविध विषयांवर जसे कि वयात येणारे मुलींचे प्रॉब्लेम्स, आहार ,मासिक पाळीच्या दिवसांमधील स्वच्छतेचे ज्ञान, त्याबरोबर येणारे काही आजार आणि मानसिक रित्या मुलींवर होणारे परिणाम यावरील चर्चा कार्यक्रमा मधिल्ल विषय आहेत. या कार्यक्रमासाठी वक्ते संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिनिधी करणार आहेत. तसेच ह्या कार्यक्रमा चे आयोजन आय एम औरंगाबाद अध्यक्ष डॉक्टर सचिन फडणीस, सचिव डॉक्टर उज्वला दहिफळे, मिशन पिंक हेल्थ च्या अध्यक्षा डॉक्टर रेणु बोराळकर, उपाध्यक्ष डॉक्टर वैशाली कुलकर्णी व सचिव डॉक्टर अपर्णा राऊळ यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मिशन पिंक हेल्थ च्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती चिडगुपकर, व सचिव डॉक्टर अर्चना भांडेकर यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले आहे.

डॉक्टर दहिफळे मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट अंतर्गत कॉलेज ऑफ नर्सिंग आजच्या (27th एप्रिल) रोजी Lamp Lightening & Cultural Program

डॉक्टर दहिफळे मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट अंतर्गत कॉलेज ऑफ नर्सिंग आजच्या (27th एप्रिल) रोजी Lamp Lightening & Cultural Program मध्ये अध्यक्ष म्हणुन सहभाग नोंदवला, प्रमुख पाहुणे Mrs अनुसया सावरगावे (मेंबर ऑफ एन एम सी प्रेसिडेंट), प्रिन्सिपॉल डॉक्टर विजय वाडकर, Mrs वाडकर तसेच मृणालिनी मॅडम & सर्व स्टाफ तसेच विद्यार्थी/ पालक गोविंद भाई श्रॉफ ललित कला हॉल औरंगाबाद येथे हा शानदार कार्यक्रम पार पडला.
विद्यार्थ्यांना औपचारिकपणे नर्सिंगच्या उत्कृष्ट व्यवसायात समाविष्ट केले गेले जेथे ते करुणा, सहानुभूती, प्रेम आणि भक्तीने त्यांचे कर्तव्य पार पाडतील. हया नर्सिंगच्या आवश्यक गोष्टी आहेत आणि परिचारिकांनी नेहमी पाळल्या पाहिजेत. विद्यार्थी नेहमी आजारी लोकांची सेवा करण्यासाठी आणि परिचारिका म्हणून त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी प्रेरित दिसत होते.

भाजपा वैद्यकिय आघाडी व महीलामोरच्या तर्फे अंगनवाड्यांन मधे *मुलाना व गर्भवती महीलाना पौषटीक खाऊ वाटप.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जींच्या संकल्पनेतून व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड व वैदयकीय आघाडीचे प्रदेशाचे संयोजक डॉक्टर अजीतजी गोपछडे यांच्या मार्गदर्शनाखाली *सामाजिक न्याय पनधरवड़ा अंतर्गत *पोषण आहार अभियान अंतर्गत व स्वस्थ बालक अभियान अंतर्गत भाजपा भाजपा वैद्यकिय आघाडी व महीलामोरच्या तर्फे अंगनवाड्यांन मधे *मुलाना व गर्भवती महीलाना पौषटीक खाऊ वाटप. आज दी 20 एप्रिल रोज़ी सामाजिक न्याय पन्धरवडा अंतर्गत पोषण आहार अंतर्गत व स्वस्थ बालक बालिका अभियान अंतर्गत संभाजीनगर मधिल गारखेड़ा परिसर येथिल अंगनवाड़ी येथे 0 ते 6 वर्ष वयाच्या मुलांना व गर्भवती महीलाना पौष्टिक खाऊ वाटप .महाराष्ट्र प्रदेश सरचिटनिस श्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थिति मधे करणयात आला.
या वेळी मान्य वरांचया हस्ते* ८,९,१०,११,१२,३३,३४,३५ क्रमांका च्या अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचा सत्कार करणयात आला. तसेच आरोग्या बाबत मार्ग दर्शन करणयात आले. केंद्रिय योजना जसे आयुषमान कार्ड, ईश्रम कार्ड, व इतर योजनानची माहिति देणयात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व आमदार श्री अतुल जी सावे,ओबीसी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस श्री बापू घड़ामोड़े,चिटणीस श्री शिवाजी* दानडगे, ,संभाजीनगर महिलामोर्चाच्या अध्यक्षा अमृता ताई पालोदकर, पूर्व च्या प्रभारी व प्रदेश सचिव मनीषा ताई मुंडे ,स्वस्थ बालक बालिका अभियान च्या प्रदेश समन्वयक डॉ **उज्ज्वला दहिफळे,पोषण आहार च्या संयोजिका व डेंटल विंग चया प्रदेश समनवयक डॉ रूपाली धर्माधिकारी,सहसंयोजिका डॉ दिव्या पाटिल,गारखेडा मण्डल अध्यक्षा सौ गीता ताई कपूरे,इतर पदाधीकारी, मुख्य अंगणवाड़ी सेविका जयवंती गेडाम व अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांची उपसथिति होती.

Good morning & hearty welcome one & all … Dear Esteemed IMA members… Dr Mangesh Pate – Sec IMA MS Dr Ramkrishna Londhe – Past President IMA MS Dr Santosh Ranjalkar – Past President Dr Sachin Phadnis- Present President Dr Yashwant Gade- Past Secretary Dr Harmeet Singh Bindra Past Treasurer Dr Vikas Deshmukh Present Treasurer. Dr Kuldeep Singh Raul- Present Building & Plot Committee Chairman Dr Sanjeev Saoji – Past Building & Plot Committee Chairman. Life Time Achievement Awardee this year Dr Dilip Pathawardhan & Dr Mrs Deepali Pathawardhan Dr Rajendra Gandhi CWC member Dr Ramesh Rohiwal Dr Datta Kadam Dr Satyanarayan Somani & Dr Devdatta Palnitkar & Respected Senior’s old office bearers. & My Enthusiastic & Energetic New Team… I Dr Ujwala Dahiphale on behalf of IMA Abd extend a warm welcome & thank you for elected me as a Hon Secretary. It is memorable.motivating & appriciable moment in my life. Proud to be first lady Secretary of IMA Abd.

Dahiphale Metro Phoenix Hospital & Intigrity Foundation yanchya संयुक्त विदयमाने International Women’s day निमित्ताने 200 पेक्षा जास्त महिलांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व मेडीसिंनचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर मानसीक व शारीरिक आरोग्य कसे चांगले ठेवता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले.

PANKH FOUNDATION & IMA AURANGABAD

PANKH FOUNDATION & IMA AURANGABAD Organised An Insightful Panel discussion on Menopause & it’s physical & Psychological effects.Very nicely Organised program. Panelists – Senior Gynecologist Dr Swati Shiradkar, Clinical Psychologist & Career Conuceller Mrs Madhura Anwikar. Psychologist Dr Deepanjali Deshmukh.& Interviewer was Senior IMA member & Consultant Gynecologist Dr Rashmi Borikar.

दिवाळी पहाट

Bhaubeej Celebration

Felicitation of Indian Medical Association (IMA) Abd  for outstanding work done during CORONA Pandemic

Felicitation of Indian Medical Association (IMA) Abd 

For Outstanding Work done during CORONA Pandemic
with ” Manav Seva Puraskar “

With Auspicious hands of Central State Finance Minister (MoS) Hon. Dr Bhagwatji Karad sir & Hon. Shri Sunilji Chavan sir (Collector Abd).
By
1)Lion’s Pariwar Abd,
2) Sheetal Shartaj Singing group &
3) Sarra Group.
At Tapdiya Natya Mandir .

नमस्कार !!
राज्यात कोरानाचे सावट कमी झाल्याने तब्बल दोन वर्षांनंतर दिवाळीचा सण साजरा करण्यात येत आहे. नागरिकांनी फटाक्यांची आताशबाजी न करता शांतपणे आपआपल्या घरात आनंददायी वातावरणात दिवाळी साजरी करावी . आपला संपुर्ण मराठवाडा ओला दुष्काळाच्या झळा सोसत आहे,त्यामुळे नागरिकांनी दुष्काळग्रस्त तसेच उपेक्षित , व वांचीता सोबत दिवाळी साजरी करावी.
कोरोना अजुन पूर्ण पने गेलेला नाही तरी सर्वांनी कोरोना appropriate behaviour चे पालन करावे .
मस्कचl वापर,
वारंवार साबनाने हात धूने
व सोशल gathering टाळावे.
सर्वात महत्वाचे ज्यांचे Vaccine घ्यायचे बाकी असेल त्यांनी Vaccine घ्यावे.

Dr. Varsha Kaginalkar madam, felicitated by the IMA Aurangabad branch

Dr. Varsha Kaginalkar madam, newly appointed Dean, GMC Aurangabad, was felicitated by IMA Aurangabad branch office bearers on 20th October.
It was a fruitful and interactive meeting. Congratulations and all the best for your tenure.

World Anaesthesia Day 16 Oct

आज जागतिक भुल दिवस आहे.हा दरवर्षी 16 ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो.शस्त्रक्रियेत भुल देण्याला खूप महत्व आहे.शस्त्रक्रिया करताना सूर्जेन आणि भुलतज्ञाची खूप महत्वाची भूमिका असते.पूर्वी अद्यावत भुल देण्याच्या मशिनरी उपलब्ध नसल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अवघड जात होते.सध्या अद्यावत मशनरी आणि औषधी उपलब्ध असल्यामुळे भुलतज्ञांना भुल देणे सोपे झाले आहे.तसेच शस्त्रक्रिया नंतर काही वेळातच रुग्णाला शुद्ध येते.बऱ्याचदा रुग्ण शस्त्रक्रियेनंतर ऑपरेशन थिएटर च्या बाहेर चालत येतो. भुले मुले वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठा बदल झाला आहे. शस्त्रक्रियेतील भुल देण्याच्या महत्वाच्या योगदानाची,कर्तुत्वाची आणि गरजांची लोकांना जाणीव करून देणे हे जागतिक भूलतज्ज्ञ दिवसाचे मुख्य उदिष्ट आहे.

समाज भूषण श्री शुभम नागरगोजे यांची कुटुंबीयांसोबत दहिफळे मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलला सदिच्छा भेट.

Dr. Shriram Kendra's Shriram Dental Hospital was inaugurated by the Union Minister of State for Finance, Honourable Dr. Bhagwat Karad Sir, and Honourable Mrs. Atulji Save.

डॉ.श्रीराम केंद्रे यांच्या श्रीराम दातांच्या दवाखान्याचे उद्घाटन केंद्रीय वित्त राज्य मंत्री मा.ना.श्री.डॉ.भागवतजी कराड साहेब व मा.आ.श्री.अतुलजी सावे यांच्या हस्ते झाले. डॉ. केंद्रे यांना दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देत हॉस्पिटल भरभराटीचे चलो असे तर शुभेछा देऊ शकत नाही पण जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतील त्यांना चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा द्याला असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माझ्यासह, अतिरिक्त जिल्हा अधिकारी गव्हाणे साहेब, डॉ.निखिल चव्हाण, डॉ.श्याम महाजन, मा.नगरसेवक दामू अण्णा शिंदे, मा.नगरसेवक कमलाकर जगताप, मा.डॉ.शांतीलाल शिंगी,मा.श्री.पद्माकर कदम उपस्थित होते.

“दैनिक दिव्य मराठी तर्फे “ कोरोना नंतरचे आयुष्य ” हा परिसंवादात सहभाग घेऊन, जागतिक कोरोना लाटेचा आरोग्य यंत्रणेवर कसा परिणाम झाला , यावर सविस्तर माहिती दिली. कॉर्पोरेट हॉस्पिटल्स किती महत्त्वाचे आहेत – महणजेच सर्व सुविधा एका छताखाली असणे गरजेचे आहे,इथून पुढे आश्या प्रकारचे आजार हे येतच राहणार आहेत , तरी सर्वांनी मानसीक , शारीरिक, व बौद्धिक दृष्टया कसे सक्षम बनने गरजेचे आहे.

दैनिक दिव्य मराठीचे खूप
खूप आभार त्यांनी विविध शेत्रातील महिलांना एकत्र करून नवरात्री निमित्त असा कार्यक्रम आयोजित केला.

The second anniversary of Malabar Gold and Diamonds Shop was celebrated on 13 October 2021

दसरा मेळाव्या निमित्त बैठकीसाठी उपस्थित मान्यवर.!!

आजादी का अमृत महोत्सव

राष्ट्रपिता महात्मा गांधी व आदरणीय प्रथम पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी संभाजीनगर शहराध्यक्ष मा.श्री संजयजी केणेकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त तिरंगा यात्रेचे आयोजन करून महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी … भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री.अतुलजी सावे, तिरंगा यात्रा प्रमुख भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.बसवराज मंगरुळे, श्री.प्रवीण घुगे, श्री.बापू घडामोडे, श्री.राजेश मेहता, श्री.राजू शिंदे, श्री.समीर राजूरकर, श्री.शिवाजी दांडगे, श्री.प्रमोद राठोड, श्री.जालिंदर शेंडगे, श्री.अनिल मक्रिये, श्री.राज वानखडे, सौ.सविताताई कुलकर्णी, सौ.माधुरीताई अदवन्त, श्री.रवी एडके, श्री.जगदीश सिद्ध सौ.अमृताताई पालोदकर, श्री.राजेंद्र साबळे, श्री.दयाराम बसय्ये, श्री.महेश माळवतकर, डॉ.उज्वला दहिफळे, सौ.साधना सुरडकर, श्री.विलास बापू कोरडे, सौ.मनीषा मुंडे,श्री.प्रशांत भदाणे, श्री.नितीन खरात, श्री.गोविंद केंद्रे, श्री.बबन नरवडे, श्री.हफीज शेख, श्री.दौलतखान पठाण, श्री.सागर पाले, श्री.प्रवीण कुलकर्णी, श्री.सिद्धार्थ साळवे, श्री.दीपक बनकर, श्री.अजय शिंदे, श्री.लक्ष्मीकांत थेटे, श्री.अरुण पालवे,श्री.शंकर म्हात्रे,श्री.संजय खनाळे, श्री.अरविंद डोंनगावकर,श्री.राजू पाटील,श्री.ललित माळी,श्री.राजेश मिरकर, श्री.अप्पा हिवाळे,श्री.आनंद वाघ,श्री.महेश राऊत, श्री.राहुल नरोटे, श्री.दीपक खोतकर, श्री.पंकज साखला ,श्री.शाकेर राजा, श्री.बंटी चावरीया,श्री.सुनील सोनवणे, श्री.बंटी हेकाडे, सौ.डॉ.धर्माधिकारी ताई,adv श्री.लक्ष्मीकांत काथार,श्री.साहेबराव निकम, श्री.निलेश धारकर, श्री.धनंजय पालोदकर, श्री.निरज जैन,श्री.पंकज वैष्णव, श्री.सलीम सय्यद, श्री.सलीम शेख, श्री.सुनील तुपे, श्री.अनिल वाणी, श्री.संतोश शिंदे, श्री.महेश मलेकर,श्री.गीता कापुरे, श्री.दिव्या पाटील, सौ..गीता कापुरे, सौ.रूपाली वाहूळे, सौ.खरे ताई, सौ.मीना मिसाळ, सौ.सुवर्णा तुपे, सौ.अनिता खडके, सौ.वंदना शहा, श्री.जानवी ताई, सौ.सरिता घोडतुरे,सौ.छाया खाजेकर, सौ.धानोरकर ताई , सौ.जाधव ताई, सौ.निकम ताई, सौ.जयश्री दाभाडे, आदी सह प्रदेश पदाधिकारी सह सर्व प्रकोष्ठ आघाड्या चे पदाधिकारी उपस्थित होते!!